पायी शिर्डी येतो साईनाथा
तुम्ही दर्शन द्यावे आता ||

तुमच्या नादान मी पाहिली
पाहिली तुमची शिर्डी ||
पायी शिर्डी येतो साईनाथा

दीपावली तुमची शिरडी
सुरु झाली भक्तांची वारी ||
पायी शिर्डी येतो साईनाथा

तुका म्हणे भक्ति साधीभोड़ी
आहे जन्म मरनांची वारी ||
पायी शिर्डी येतो साईनाथा

पायी शिर्डी येतो साईनाथा
तुम्ही दर्शन द्यावे आता ||

 

पायी शिर्डी येतो साईनाथा – Pai shirdila yeto sainatha

Leave a Reply